गणेश चतुर्थीचा इतिहास | गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली? संपूर्ण माहिती | Ganesh Chaturthi History in marathi

Ganesh Chaturthi History in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या आर्टिकल ची सुरुवात आपण गणपती बाप्पा मोरया यांनी करू महाराष्ट्र मध्ये गणेश चतुर्थी हा मोठ्या पवित्र सणापैकी एक सण आहे आणि महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तर बरेच लोकांच्या मनात असा प्रश्न येत असतो की गणेश चतुर्थीचा इतिहास काय आहे. 

म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये Ganesh Chaturthi History in marathi बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत म्हणून या लेखाला पूर्ण वाचा. 

गणेश चतुर्थी म्हणजे काय? What is Ganesh Chaturthi marathi?

महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की गणेश चतुर्थी म्हणजे काय परंतु तुमच्या माहिती साठी सांगतो गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील भगवान आहे. श्री गणेश यांच्या जन्मोत्सवानिमित्त साजरा केला जाणारा अत्यंत महत्त्वाचा सण आहे या सरणाला भाद्रपट महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो म्हणजेच सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. 

या दिवशी  घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळामध्ये श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते आणि पूजा, आरती, मंत्र जाप आणि नैवेद्य अर्पण केले जाते. मोदक हे गणपती बाप्पांचे आवडते प्रसाद मानले जाते. 

गणेश चतुर्थीचा इतिहास (Ganesh Chaturthi History in marathi)

गणेश चतुर्थी चा इतिहास खूप मोठा आहे परंतु मी थोडक्यात सांगतो. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील लोकप्रिय सणापैकी एक सण आहे. या सणाला हजरवर्षाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. 

हिंदी पुराणानुसार एकदा देवी पार्वतीने स्नान करत असताना त्यांच्या अंगावरील  उटण्यापासून एका बालकाचे निर्मिती केलेली होती आणि त्याला दरवाजाचे संरक्षण करण्याचे आज्ञा दिले. 

त्याचवेळी भगवान शिव पण तिथे आले. त्या बालकांनी म्हणजेच गणेशाने त्यांना आत झाल्यापासून रोखले त्याचमुळे संतापलेल्या शिवांनी त्या बालकाचे शिर धडावेगळे केले. 

पार्वती  दुःखी झाल्यानंतर शिवांनी आपल्या गणांना उत्तर दिशेला दिसणाऱ्या कोणत्याही पहिल्या प्राण्याचे मस्त आणण्यास सांगितले. तर त्यांनी हत्तीचे मस्त आणले त्यांनी त्या बालकाला ते जोडून आणि त्याला पुन्हा जेवण दान दिले अशा प्रकारे गणेश यांचा जन्म झाला आणि शिवाय ने त्यांना प्रथम पूज्य” होण्याचा आशीर्वाद दिला.

 सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कधी झाली?

बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कधी झाली तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1993 मध्ये महाराष्ट्रात सुरू केली. त्यावेळी भारतात ब्रिटिशांचे राज्य होते.

 महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचे महत्त्व

  • गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील केवळ धार्मिक सण नसून श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक एक्या परंपराचे प्रतीक मानले जाते. 
  • महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात प्रत्येक शुभकार्याची सुरुवात करताना श्री गणेशाची पूजन केले जाते. 
  • बुद्धी, ज्ञान, यश आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते.
  • गणेशांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.

 गणेश चतुर्थी कशी साजरी केली जाते?

गणेश चतुर्थी हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. घरामध्ये आणि विविध सार्वजनिक खंडामध्ये श्री गणेश यांची मूर्ती प्रतिष्ठापित करून पूजा अर्चना केली जाते. 

  • सर्वात आधी गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभमुहूर्तावर श्री गणेशाची मूर्ती घरांमध्ये किंवा सार्वजनिक मंडळ मध्ये स्थापित केले जाते. 
  • गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर षोडशोपचार पूजा केली जाते.
  • त्यानंतर गणपती बाप्पांच्या पुढचे मोदक विशेष आवडीचे आहे अशी श्रद्धा भक्तांच्या मनात आहे म्हणूनच मोदक सोबत इतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. 
  • त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये भजन, कीर्तन, नाटके, रांगोळी स्पर्धा, आणि मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जाते. 

गणेश चतुर्थीचे धार्मिक महत्त्व

गणेश चतुर्थी भगवान श्री गणेश यांच्या जन्मोत्सवानिमित्त साजरी केले जाते हे तर आपल्याला माहीतच आहे आणि गणेश चतुर्थी सर्वात पवित्र हिंदू सणापैकी एक सण आहे. त्याचमुळे कोणतेही शुभ काम करताना सर्वात आधी गणेशाची पूजन करण्याचे परंपरा आहे. गणेश चतुर्थी हा श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सर्वात महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. 

हे पण वाचा 👇👇👇 

 

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा 2026

FAQ

Q. गणेश चतुर्थी म्हणजे काय?

👉 गणेश चतुर्थी श्री गणेश यांच्या जन्म जन्मोत्सवानिमित्त साजरी केली जाते आणि हा हिंदू धर्म सर्वात पवित्र सण आहे. 

Q. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली?

👉 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1993 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती त्याकाळी ब्रिटिशांचे राज्य होते. 

Q. गणेशोत्सव किती दिवस साजरा केला जातो?

👉 गणेशोत्सव 1½, 3, 5, 7 किंवा 10 दिवस साजरा केला जातो. परंतु काही ठिकाणी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. 

Q. गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य आवडतो?

👉 उकडीचे मोदक हे श्री गणेशांचे आवडीचे नैवेद्य मांडले जाते. 

 

Spread the love

Leave a Comment