About US 

नमस्कार मित्रांनो, मी Anil Zugare, ganeshchaturthiwishes.com चा लेखक आणि फाउंडर आहे. मी या वेबसाईटच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या विषयी माहिती देतो. जसे की गणेश चतुर्थी विशेष, गणपती बाप्पा फोटो, गणपती बाप्पा बॅनर, गणपती बापाची पूजा कशी करावी, अशा विविध विषयाबद्दल माहिती देतो. 

महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात गणपती उत्सव  मोठ्या जल्लोसात, फक्त भावाने आणि श्रद्धेने साजरा केले जाते. म्हणूनच आम्ही या वेबसाईट मध्ये गणपती बाप्पा बद्दल जेवढी होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

वेबसाईट मध्ये दिलेल्या विशेष चा वापर तुमच्या नातेवाईकांना, परिवाराला, मित्राला, मैत्रिणीला, शिक्षकांना गणेश चतुर्थीच्या विशेष देण्यासाठी वापर करू शकता. 

Contact US 

Ganpatibappa2645@Gamil.com 

Spread the love