गणेश चतुर्थी फोटो 2026, Ganesh Chaturthi images, ganesh images, ganesh hd images , गणपती फोटो HD, Ganpati bappa Image’s
या आर्टिकल ची सुरवात आपण गणपती बाप्पा मोरया! 🙏🐘 यांनी करू गणपती बाप्पा म्हणजे आपल्या मनातील श्रद्धा, प्रेम आणि विश्वास. गणेशोत्सव आला की घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि बाप्पाच्या चरणी आपण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करतो. 🌺
आपल्याला स्वतःसाठी काही मिळावं अशी इच्छा असतेच; पण आपल्या आई-वडिलांनी आनंदी राहावं, भावंडांना यश मिळावं, मित्र नेहमी सुखी राहावा आणि बायकोच्या चेहऱ्यावर कायम हसू असावं, अशी इच्छा मागतो.
या लेखत Ganesh Chaturthi images दिलेले आहे. म्हणून या लेखाला पूर्ण वाचा…










🙏 गणपती बाप्पा, माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू आयुष्यभर असंच ठेव.

❤️ बाप्पा, माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलंय; आता तिच्या वाट्याला फक्त सुख दे.

🙏 गणपती बाप्पा, माझ्या बाबांच्या प्रत्येक कष्टाला यशाचं फळ दे.

🙏 गणपती बाप्पा, माझ्या बायकोला सोन्यासारखं आयुष्य आणि मनासारखं सुख दे.

🥰 बाप्पा, माझ्या बायकोला नेहमी आनंदी, निरोगी आणि समाधानी ठेव.

💝 बाप्पा, जिवा पाड प्रेम करणारी बायको दिल्या बदल मनापासून धन्यवाद.

♥️ बाप्पा मला जन्मोजन्मी हिच बायको मिळूदे.

❤️ बाप्पा, माझ्या बाबांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य दे.

❤️ माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेव, बाप्पा.

🌸 माझ्या आईला कोणत्याही दुःखाची सावली लागू देऊ नकोस, गणराया.

🥰 जिवाला जीव लावणारी व्यक्ती एकदा अवीष्यात अलिना तर तिच्या शिवाय करमतच नाही, बाप्पा

🥰 आई आनंदी असेल तर घर आपोआप आनंदी होतं; म्हणून तिला नेहमी सुखी ठेव.

🌺 बाप्पा, माझ्या भावाची स्वप्नं त्याच्या मेहनतीने पूर्ण होऊ दे.

🌺 माझ्या नवऱ्याच्या प्रत्येक कष्टाला यशाचं सुंदर फळ मिळू दे, गणराया.

🌸 माझ्या नवऱ्याच्या मेहनतीला यश मिळू दे आणि त्याच्या आयुष्यात आनंदाचे दिवस वाढत जाऊ दे.

🙏 बाप्पा, माझ्या आईला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य दे.

🌸 माझ्यासाठी जगणाऱ्या माझ्या आईला आता प्रत्येक दिवस आनंदाचा दे.

🐘 गणपती बाप्पा, माझ्या आईच्या प्रत्येक पावलावर तुझी कृपा राहू दे.

🙏 गणपती बाप्पा, माझ्या जिवलग मित्राच्या प्रत्येक स्वप्नाला यश दे.

🌺 माझ्या बहिणीच्या प्रत्येक पावलावर गणरायाची कृपा असू दे.

❤️ आमची मैत्री अशीच मनापासून आणि आयुष्यभर टिकू दे.

❤️ माझे बाबा माझ्या आयुष्यातील पहिले मार्गदर्शक आहेत; त्यांच्यावर तुझी कृपा कायम राहू दे.

🙏 गणपती बाप्पा, माझ्या भावाच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळू दे.

❤️ आईचं सुख म्हणजे माझ्यासाठी बाप्पाचा सर्वात मोठा आशीर्वाद.

🙏 बाप्पा, माझ्या वडिलांना प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखव.

🌺 आईच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ नये, एवढीच माझी बाप्पाकडे मागणी.

🙏 बाप्पा, माझ्या बहिणीला प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची शक्ती दे.

हे पण वाचा 👇👇👇
250+ गणेश चतुर्थी शुभेच्छा 2026
नक्की💖 मनापासून बाप्पाकडे एकच मागणं
गणपती बाप्पाच्या चरणी प्रत्येक जण आपापल्या मनातील इच्छा सांगतो. पण आपल्या जवळच्या माणसांसाठी केलेली प्रार्थना ही नेहमीच मनापासून असते.
“बाप्पा, माझ्यासाठी काही नको… पण माझी आई, बाबा, भाऊ, बहीण, मित्र आणि माझी जीवनसाथी नेहमी सुखी ठेव.” ❤️🙏
त्यांच्या आयुष्यात आनंद असू दे, घरात समाधान असू दे आणि प्रत्येक संकटाच्या वेळी बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू दे.
गणेश उत्सव म्हणजे काय आणि तो कधी साजरा केला जातो?
गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि पवित्र सण पैकी एक आहे. गणेश उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. हा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच साधारण पने 10 ते 11 दिवस चालतो.
१९८५ मध्ये गणेश चतुर्थी केव्हा होती?
बरेच लोकांना जाणून घ्यायचं आहे की १९८५ साली गणेश चतुर्थी केव्हा होते तर १९८५ मध्ये गणेश चतुर्थी १८ सप्टेंबर, १९८५ होती.
महाराष्ट्रात गणेशोत्सव कोणी सुरू केला?
महाराष्ट्रात बाल गंगाधर टिळक यांनी 1893 साली गणेशोत्सव ची सुरवात केली.
हे पण वाचा 👇👇👇👇
Short Ganesh Chaturthi Wishes in Marathi
150+ मुलांसाठी बेस्ट गणपती बाप्पा कॅप्शन मराठी
मुलींसाठी 200+ सुंदर गणपती बाप्पा कॅप्शन 2026
Ganpati Bappa Caption in Marathi Emotional 2026
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🐘🙏
FAQ – Ganpati Bappa Quotes in Marathi
Q. आईसाठी गणपती बाप्पाचा सुंदर Quote कोणता?
👉 “गणपती बाप्पा, माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू आयुष्यभर असंच ठेव.” हा आईसाठी साधा आणि भावनिक Quote आहे.
Q. बायकोसाठी गणपती बाप्पाचा Quote कोणता?
👉 “गणपती बाप्पा, माझ्या बायकोला सोन्यासारखं आयुष्य आणि मनासारखं सुख दे.” हा बायकोसाठी प्रेमळ Quote वापरता येईल.