गणपती पूजा साहित्य यादी 2026 | Ganpati Bappa Puja Samagri List in Marathi

गणपती पूजा साहित्य यादी 2026 , Ganpati Bappa Puja Samagri List in Marathi, Ganpati puja sahitya list in marathi pdf, गणपती पूजा कशी करावी, गणपती पूजा साहित्याची Printable Checklist

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप साऱ्या नागरिकांच्या मनात शंका आहे की गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य कोणते लागतात. गणपती बाप्पाची स्थापना कशी करावी, पूजा आणि आरतीसाठी लागणारे फुले, पत्री, हळद-कुंकू, दुर्वा, अक्षता, नारळ, कापूर, धूप, नैवेद्य, सुपारी, मोदक आशा विविध साहित्याची संपूर्ण यादी या लेखात दिलेली आहे. (Ganpati Bappa Puja Samagri List in Marathi)

म्हणून या लेखाला पूर्ण आणि लक्ष पुर्वक वाचा जेणे करून गणपती पूजा साहित्य यादी कोणताही अडथळा तुमच्या मनात नसला पाहिजे. 

गणपती पूजा साहित्य यादी 2026 , Ganpati Bappa Puja Samagri List in Marathi, Ganpati puja sahitya list in marathi pdf, गणपती पूजा कशी करावी, गणपती पूजा साहित्याची Printable Checklist

Table of Contents

गणपती पूजा साहित्य यादी  (Ganpati Bappa Puja Samagri List in Marathi)

गणपती बाप्पाची पूजा भक्तिभावाने करण्यासाठी खालील साहित्य आधीच तयार ठेवावे. 

  • 🐘 गणपती बाप्पांची मूर्ती
  • 🪔 पाट किंवा चौरंग
  • 🧣 लाल किंवा पिवळे वस्त्र
  • 🌿 दुर्वा
  • 🌺 फुले व फुलांची माळ
  • 🍃 २१ पत्री
  • 🌱 आंब्याची पाने
  • 🥥 नारळ
  •  🟡 हळद व कुंकू.
  •  🌾 अक्षता 
  •  चंदन किंवा गंध 
  • गुलाल व शेंदूर
  • सुपारी
  • पान
  • कलश
  • दक्षिणा / नाणे
  • अगरबत्ती 
  • 🍌 फळे
  • 🍬 नैवेद्य
  • 🍥 मोदक
  •  कापूर
  • पूजा थाळी
  • तेल / तुपाचा दिवा
  • कापसाच्या वाती
  • पंचपात्र व चमचा
  • घंटा 
  • पंचामृताचे साहित्य
  • आरतीचे ताट
  •  गणपतीची आरतीचे पुस्तक

गणपती पूजेचे मुख्य साहित्य 

गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे काही मुख्य साहित्य यादी खालील प्रमाणे…

  • गणपती बाप्पांची मूर्ती
  • पाट
  • लाल किंवा पिवळे वस्त्र
  • आंब्याची पाने
  • तांदूळ 
  • नारळ
  • हळद
  • कुंकू
  • चंदन
  • गुलाल
  • अबीर
  • शेंदूर

गणपती बाप्पाच्या पूजा आणि आरतीसाठी साहित्य

गणपती व्हाट्सअप चा पूजेसाठी इमारतीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे. 

  • पूजा थाळी
  •  पंचपात्र व चमचा
  • तांब्या / कलश
  • चंदन / गंध
  • हळद व कुंकू
  • अक्षता
  • फुले व दुर्वा
  • कापूर
  • धूप व अगरबत्ती
  • तेल किंवा तुपाचा दिवा
  • कापसाच्या वाती
  •  घंटा
  • नैवेद्याचे ताट
  • आरतीचे ताट
  • नारळ व सुपारी
  • फळे
  • पंचामृतासाठी दही, दूध, तूप, मध व साखर
  •  गणपतीची आरतीचे पुस्तक / आरती संग्रह आवश्यक असेल तर 

गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी फुले 

गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे बाप्पांना ताजी, स्वच्छ आणि सुगंध फुले अर्पण करावी. 

🌺 लाल जास्वंद

🌼 झेंडू

🌸 कमळ

🌼 शेवंती

🌺 गुलाब

🌸 मोगरा

🌼 चाफा

🌸 तगर

🌺 कण्हेर

🌼 विविध सुगंधी व ताजी फुले

💐 फुलांची माळ

बाप्पाच्या पूजेमध्ये नैवेद्यासाठी लागणारे साहित्य

गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये नैवेद्याला खूप महत्त्व आहे कारण नैवेद्या असेल तर पूज्य अपूर्ण अपूर्ण वाटू शकते. म्हणून बाप्पांना वाढणारे मोदक, फळे आणि गोड पदार्थ मग ते भवानी नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. 

  • 🍥 मोदक
  • 🥥 नारळ
  • गूळ
  • दूध
  • साखर
  • दही
  • तूप
  • मध
  • 🍌 केळी व इतर फळे
  • पंचामृत
  • खीर / शिरा / पुरणपोळी यांसारखे गोड पदार्थ
  • सुपारी व पान
  • नैवेद्य ठेवण्यासाठी ताट
  • पाणी

गणपती स्थापनेसाठी लागणारे साहित्य

गणपती बाप्पाची स्थापना करताना तुमच्या जवळ खालील सर्व साहित्य असणे आवश्यक आहे. 

  •  गणपतीची मूर्ती
  • पाट / चौरंग
  •  लाल  वस्त्र
  •  कलश
  •  तांदूळ / अक्षता
  •  नारळ
  • सुपारी
  •  आंब्याची पाने
  • हळद
  • कुंकू
  • गंध / चंदन
  • गुलाल
  • अक्षता
  • फुले
  • हार
  • दुर्वा
  • शमीची पाने
  • विड्याची पाने
  •  केळी / फळे
  •  नारळ
  •  पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध, साखर
  •  गंगाजल / तीर्थ
  •  उदबत्ती
  •  धूप
  •  कापूर
  •  तुपाचा दिवा / तेलाचा दिवा
  •  वात
  •  मोदक
  •  दक्षिणा
  •  पूजेची थाळी
  •  घंटा
  •  चमचा / पळी
  •  पाणी ठेवण्यासाठी तांब्या / कलश
  •  आसन

गणपती पूजा साहित्याची Printable Checklist

पूजेच्या आधी कोणतीही वस्तू राहू नये यासाठी संपूर्ण साहित्याची चेकलिस्ट पुन्हा देऊ राहिलो.

 गणपती बाप्पांची स्थापना

  • श्री गणेशाची मूर्ती
  • पाट / चौरंग
  • लाल/पिवळे वस्त्र
  • कलश
  • नारळ
  • आंब्याची  पाने
  • सुपारी
  • मौली / कलावा
  • अक्षता
  • कुंकू
  • हळद

पूजेचे साहित्य

  • फुले
  • दुर्वा
  • हार
  • बेलपत्र
  • पत्री
  • चंदन / गंध
  • अष्टगंध
  • धूप
  • गुलाल
  • शेंदूर
  • कापूर
  • अगरबत्ती
  • तेल / तूप
  • दिवा
  • कापसाच्या वाती
  • पंचपात्र / ताम्हण
  • घंटा
  • शंख

 नैवेद्य

  • मोदक
  • लाडू
  • फळे
  • नारळ
  • केळी
  • खडीसाखर
  • पंचामृतासाठी दूध
  • दही
  • तूप
  • मध
  • साखर

 पूजेसाठी इतर वस्तू

  • सुपारी
  • विड्याची पाने
  • दक्षिणा / नाणी
  • तांदूळ
  • गहू
  • तीर्थासाठी पाणी
  • गंगाजल
  • पळी / चमचा
  • पूजा थाळी
  • प्रसादाची वाटी
  • स्वच्छ कापड

 आरतीसाठी

  • आरतीचे ताट
  • कापूर
  • अगरबत्ती
  • दिवा
  • घंटा
  • फुले
  • अक्षता

 स्वच्छता व सजावटीसाठी

  • रांगोळी
  • तोरण
  • फुलांची सजावट
  • दिव्यांची माळ
  • आसन
  • स्वच्छ पाणी
  • कचऱ्यासाठी पिशवी

घरच्या घरी गणपती पूजा करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

घरच्या घरी गणपती बाप्पाची पूजा करताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी. 

गणपती बाप्पाची स्थापना करण्यापूर्वी पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. 

गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरून स्थापित करा.

पूजा करण्यापूर्वी पूजेचे साहित्य आधीच जवळ ठेवा जसे की हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत इत्यादी.

गणपती बाप्पांना नैवेद्य प्रेमाने अर्पण करा जसे की मोदक, लाडू, फळे किंवा घरच्या घरी तयार केलेला नैवेद्य.

शक्य तितका शांत आणि प्रसन्न मनाने गणपती बाप्पांची पूजा करा. 

गणपती बाप्पाची पूजा करताना मंत्र किंवा आरती माहिती नसल्या चिंता करू नका. गणपती बाप्पाचे स्मरण करून साध्या पद्धतीने पूजा केली तरी भक्ती महत्त्वाचे आहे. 

तुमच्या परंपरेनुसार गणपती बाप्पाची आरती करा आणि तुमच्या कुटुंबाचे परंपरा जपा. 

गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारीचे ठिकाण आणि आवश्यक व्यवस्था आधीच ठरवून ठेवा.

Eco-Friendly गणपती पूजेसाठी साहित्य

Eco-Friendly गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी जितके होईल तितके नैसर्गिक आणि पर्यावरणपूर्ण वस्तूंचा वापर करा. 

🪔 पूजेसाठी

  •  नैसर्गिक मातीची गणपती मूर्ती
  • लाकडी पाट किंवा चौरंग
  • कापडी आसन
  • कापसाचे वस्त्र
  • नैसर्गिक हळद
  • कुंकू
  • अक्षता
  • चंदन / गंध
  • नैसर्गिक शेंदूर
  • दुर्वा
  • ताजी फुले
  • नैसर्गिक पत्री
  • नारळ
  • सुपारी
  • विड्याची पाने
  • आंब्याची पाने

🌱 नैसर्गिक सजावटीसाठी

  • फुलांचे तोरण
  • कापडी तोरण
  • बांबू / लाकडी सजावट
  • कागदी सजावटीच्या वस्तू
  • मातीचे दिवे
  • पुनर्वापर करता येणारे कापडी पडदे
  • कुंड्यांमधील जिवंत झाडे

🍃 नैवेद्यासाठी

  • घरगुती मोदक
  • फळे
  • नारळ
  • खडीसाखर
  • पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर
  • नैवेद्य ठेवण्यासाठी स्टील / पितळ / मातीची भांडी

🕯️ धूप-दीपासाठी

  • मातीचा दिवा
  • कापसाच्या वाती
  • तूप किंवा नैसर्गिक तेल
  • नैसर्गिक धूप
  • कापूर

हे पण वाचा 👇👇👇

250+ गणेश चतुर्थी शुभेच्छा 2026

मुलींसाठी 200+ सुंदर गणपती बाप्पा कॅप्शन 2026

गणेश चतुर्थी बॅनर 2026

गणेश चतुर्थी फोटो 2026

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q. गणपती स्थापना करण्यासाठी कोणती सामग्री आवश्यक आहे?

👉 गणपती बाप्पाची स्थापना करताना आणि पूजेसाठी गणपतीची मूर्ती, लाल वस्त्र, रोषणाईसाठी सजावटीचे साहित्य, हळद-कुंकू, फुले, अक्षता, धूप-दीप, दूर्वा, जानवे, नारळ, पंचामृत आणि मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य आवश्यक असतो. 

Q. गणपती पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे?

👉 गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक साहित्य वरती दिलेले आहे तरीही काही साहित्य पुढील प्रमाणे पाठ किंवा चौरंग, लाल वा पिवळे वस्त्र, कलश, नारळ, अक्षता, २१ दुर्वा, हळद-कुंकू, गंध, लाल व ताजी फुले, जानवे, अगरबत्ती, कापूर, धूप, तुपाचा दिवा, पंचामृत आणि मोदक वा लाडूंचा नैवेद्य

Q. गणपती पूजेसाठी २१ पत्रींची यादी

👉 गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये 21 प्रकारच्या पत्रींना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक पत्र्याच्या धार्मिक महत्त्व आणि नाव सोप्या पद्धतीने सांगता येईल. 

Q. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी काय ठेवावे?

👉 मोदक, फळे, पंचामृत आणि इतर घरी बनवेल पारंपरिक नैवेद्य ठेवू शकता. 

Spread the love